साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयाचे पालकांना आवाहन; वाचा सविस्तर

साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयाचे पालकांना आवाहन; वाचा सविस्तर

सातारा : येथील महाराजा सयाजीराव विद्यालयात पाचवी व आठवीच्या वर्गात प्रवेशासाठी ज्यांना ऑनलाइन अर्ज करणे शक्‍य झाले नाही त्यांनी 13 जुलैपर्यंत ऑफलाइन अर्ज करावेत, असे आवाहन प्राचार्य डी. जी. जाधव यांनी केले आहे. या विद्यालयाने प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, अनेकांना अर्ज करता आले नाहीत. यासाठी ही संधी देण्यात आली आहे.
जनतेची ही मागणी रास्तच : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई 

इच्छुकांनी उद्यापासून 13 जुलैपर्यंत ऑफलाइन अर्ज करावेत. अर्ज देणे व स्वीकृती विद्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहील. पाचवीकरिता एक व आठवीकरिता तीन किलोमीटरच्या अंतरातील रहिवासी (पालक) असावेत ही अट आहे.

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या 


ज्यांनी ऑनलाइन अर्ज केले नसतील त्यांनीच ऑफलाइन अर्ज करावेत, पालकांसाठी एक  संधी देण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डी. जी. जाधव यांनी केले आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सर्व रेशनकार्डधारकांना 31 जुलैपर्यंत मिळणार या याेजनेचा मोफत लाभ

'यांच्या' कर्जमाफीचे पैसे द्यायचे काेणाला? 

महत्त्‍वाचे... अगदी गरज असेल तरच बॅंकांमध्ये जा  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com