Satara News: आता स्‍वबळावर चालणार गावगाडा! जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्‍ध करण्‍यास मंजुरी

Maharashtra Villages Move Towards Financial Self Reliance: गावांच्या विकासाला मिळणार आर्थिक बळ! जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींसाठी नवी संधी
Gram Panchayats to Get New Revenue Sources Through District Annual Development Plan for Better Village Level Financial Management

Gram Panchayats to Get New Revenue Sources Through District Annual Development Plan for Better Village Level Financial Management

sakal

Updated on: 

सातारा: ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना स्वतःचे हक्काचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध नवीन व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून न राहता ग्रामीण भागाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी आणि जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला, ग्रामस्वराज्याला नवी गती देण्‍यासाठी शासनाच्या या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.

Loading content, please wait...