Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

School Committees To Lead Student Drug Prevention in Maharashtra: शाळा व्यवस्थापन समित्यांना नशामुक्तीची प्रमुख जबाबदारी; विद्यार्थ्यांपर्यंत लवकर पोहोचून मार्गदर्शन, समुपदेशन व तज्ज्ञांच्या मदतीने व्यसन रोखण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय
Maharashtra Schools Get New Drug Prevention Plan as Management Committees Take Responsibility for Student Safety

Maharashtra Schools Get New Drug Prevention Plan as Management Committees Take Responsibility for Student Safety

sakal

Updated on

-सचिन शिंदे

कऱ्हाड : शाळेच्‍या गणवेशात पाठीवर दप्‍तर अडकवून शिकून मोठं होण्‍यासाठी घराबाहेर बाहेर पडणारी मुले हळूहळू नशाखोरीच्या छुप्या आणि जीवघेण्या अंधारात हरवत आहेत. ही सामाजिक स्थिती सावरण्यासाठी शासनाने महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेत शाळाशाळांतील व्यवस्थापन समित्यांवरच विद्यार्थ्यांच्या नशामुक्तींची जबाबदारी सोपवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com