MPSC Success Story : पुण्या-मुंबईला न जाता गावातच केला अभ्यास! जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत फलटणच्या लेकीची थेट 'मंत्रालय सहाय्यक' पदी निवड, वाचा काजलची यशोगाथा

Kajal Arjun Jagtap Ministry Assistant selection : विडणीच्या काजल अर्जुन जगताप यांची एमपीएससी परीक्षेतून मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली. ग्रामपंचायतीच्या अभ्यासिकेत तयारी करून त्यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले.
Maharashtra Ministry Assistant recruitment result

Maharashtra Ministry Assistant recruitment result

esakal

Updated on: 

-मनोज पवार

दुधेबावी : विडणी (ता. फलटण) येथील कु. काजल अर्जुन जगताप यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून 'मंत्रालय सहाय्यक' या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे विडणी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत (Kajal Arjun Jagtap Ministry Assistant selection) आहे.

Loading content, please wait...