फलटण (सातारा) : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलिस (Vaduj Police) माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजेंचे मोबाईलवर संभाषण झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते.