Kudal Zilla Parishad Election Result : कुडाळवर भाजपचा झेंडा फडकला! जयश्रीताईंचा 6716 मतांनी ऐतिहासिक विजय; पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

BJP’s Historic Win in Kudal Zilla Parishad Group : जावळीतील कुडाळ जिल्हा परिषद गटात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत १५ वर्षांचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला; जयश्रीताई गिरींनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.
Jawali Kudal Zilla Parishad Election Result

Jawali Kudal Zilla Parishad Election Result

esakal

Updated on: 

आनेवाडी : जावळी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कुडाळ जिल्हा परिषद गटात (Kudal Zilla Parishad Election Result) भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय समीकरणेच पालटून टाकली आहेत. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तब्बल १५ वर्षे अबाधित राहिलेला, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांचा बालेकिल्ला असलेला कुडाळ गट ताब्यात घेत निर्विवाद व दणदणीत यश संपादन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil statement on Gokul election
Karmala ZP School
Kudal municipal panchayat bribe case
Satara Zilla Parishad Teacher Rajia Mulani Achieves Success By Managing Family Duties Classes And Exam Preparation
Marathi News Esakal
www.esakal.com