Satara News: अजूनही कागदावरच ४० रुपयांत नाश्ता; एसटीच्‍या योजनेची सहा महिन्यांपूर्वी घोषणा; स्वच्छतागृहांचाही बोजवारा

Six Months On ST Breakfast Scheme Yet to Reach Passengers: एसटी बसस्थानकांवर सुविधांचा बोजवारा! नाश्ता योजना कागदावर, स्वच्छतागृहांचीही दुरवस्था
MSRTC 40 Rupees Breakfast Scheme Yet to Start Six Months After Announcement Toilet Facilities at Bus Stands Remain Poor

MSRTC 40 Rupees Breakfast Scheme Yet to Start Six Months After Announcement Toilet Facilities at Bus Stands Remain Poor

sakal

Updated on: 

-हेमंत पवार

कऱ्हाड : एसटी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी बसस्थानकांवरील कॅन्टीनमध्ये अवघ्या ४० रुपयांत चहा आणि नाश्ता उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांवर ही योजना सहा महिने उलटूनही प्रत्यक्षात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली आहे.

Loading content, please wait...