ST Corporation: एसटी महामंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नारळ?; सततचा तोटा, कामातील दिरंगाईमुळे कारवाईची टांगती तलवार; नव्यांना मिळणार संधी

Shake-up in ST Corporation: प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांची सेवा केली जाते. त्या सेवेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंतची साखळी उभारण्यात आली आहे. सर्वांनी चांगले काम केले, तर महामंडळाकडून चांगले काम होते.
ST Corporation senior officers face action amid losses; fresh faces may get opportunities.
ST Corporation senior officers face action amid losses; fresh faces may get opportunities.Sakal
Updated on

कऱ्हाड: सततचा तोटा, कामातील दिरंगाई आणि नावीन्यपूर्ण उपक्रमशीलतेचा अभाव असणाऱ्या एसटी महामंडळातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता असून, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवारच असणार आहे. एसटी प्रशासनाने त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे. अनंत चतुर्दशीनंतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनात मोठे बदल होण्याची शक्यता असून, अनेक अकार्यक्षम अधिकाऱ्यांना वगळून त्याठिकाणी नव्या अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com