Mahavistar AI Agriculture App
esakal
सातारा : पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार हे ॲप कृषी विभागाने (Mahavistar AI Agriculture App) सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका क्लिकवर घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे.