

From Gairan Land to Global Map: Mahimangad Fort’s Historic Journey
sakal
गोंदवले : शासकीय दरबारी गायरान म्हणून नोंद असलेल्या माण तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले महिमानगडची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता जगाच्या नकाशावर ‘गड’ म्हणून नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमोल एकळ फाउंडेशनने केलेली मोजणीची मागणी पूर्ण झाल्याने शिवप्रेमी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.