Villagers risk lives by walking over algae-covered spillway of Mahind Dam; urgent action needed by Irrigation Department.
Villagers risk lives by walking over algae-covered spillway of Mahind Dam; urgent action needed by Irrigation Department.Sakal

Mahind Dam: महिंद धरणाच्या शेवाळलेल्या सांडव्यावरून ‘शॉर्टकट’; धोकादायक स्थिती; पाटबंधारे विभागाकडून उपाययोजनांची आवश्‍यकता

ढेबेवाडीपासून सुमारे दहा किलोमीटरवरील महिंद गावाजवळ बांधलेल्या धरणात २४ वर्षांपासून पाणी अडविण्यात येत आहे. प्रतिवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातच धरण ओव्हरफ्लो होते. ८५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या महिंद धरणाचे पाणलोट क्षेत्र ३५.९८ चौरस किलोमीटरचे आहे.
Published on

ढेबेवाडी : वांग नदीवरील महिंद धरणाच्या ओसंडून वाहणाऱ्या सांडव्याचा वापर अनेक वर्षांपासून शॉर्टकट म्हणून केला जात आहे. शेतकरी तसेच नागरिकांची तेथून जीव धोक्यात घालून ये- जा असल्याने दुर्घटनेची भीती आहे. यापूर्वीही तेथे काही दुर्घटना घडल्याने सुरक्षिततेसाठी संबंधित विभागाने आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com