
Ajinkyatara Fort and Tararani Samadhi in Satara to undergo a ₹268 crore beautification project aimed at enhancing the region’s historical and cultural appeal.
Sakal
सातारा: किल्ले अजिंक्यतारा, माहुली येथील महाराणी ताराराणी समाधी, घाट परिसर, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाच्या निधीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही स्थळांच्या सुशोभीकरणासाठी २६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनास गती येणार आहे.