जलसंपदाचा माेठा निर्णय! सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय होणार बंद; कर्मचाऱ्यांत अस्वस्थता, नेमकं काय करण?

Irrigation department Restructuring News Satara: सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय बंद; कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
Uncertainty Among Employees as Satara Irrigation Circle Office Faces Closure

Uncertainty Among Employees as Satara Irrigation Circle Office Faces Closure

sakal

Updated on

सातारा : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रशासकीय सुसूत्रता आणि खर्चात कपात करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कार्यालयांची मोठी पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पुणे मुख्य अभियंता कार्यालयांतर्गत असलेले ‘सातारा सिंचन मंडळ’ कार्यालय कायमचे बंद करण्याचे प्रस्तावित असून, त्याचा संपूर्ण कार्यभार ‘सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळा’कडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या या निर्णयामुळे जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com