

Nandkumar More and Balasaheb Sawant join BJP in presence of party leaders; major setback for NCP in Maan-Khatav.
Sakal
बिजवडी : माण आणि खटाव तालुक्यांमधील राष्ट्रवादी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.