Krishna River Water Ban: पाणीटंचाई टाळण्यासाठी मोठा निर्णय! कृष्णा नदीवरील शेती व औद्योगिक पाणी उपसाला ३१ ऑगस्टपर्यंत बंदी

Drinking water priority in Karad region: एल-निनोच्या भीतीतून पाटबंधारे विभागाचा कठोर निर्णय; कृष्णा नदीतून केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच उपसा, शेती व उद्योगांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण बंदी, नियमभंगास कडक कारवाईची तरतूद
Water Scarcity Fears Prompt Ban on Agricultural and Industrial Water Lifting from Krishna River

Water Scarcity Fears Prompt Ban on Agricultural and Industrial Water Lifting from Krishna River

sakal

Updated on: 

कऱ्हाड: यंदा एल-निनोचा प्रभाव राहण्याची दाट शक्यता आणि पर्जन्यमानात घटीचा अंदाज असल्याने ३१ ऑगस्टपर्यंत कऱ्हाड शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये आणि पाणीसाठ्याची उपलब्धता निश्चित व्हावी, यासाठी कृष्णा नदीवरील उपसाला बंदी घालण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यासाठी कृष्णा नदीवरील खोडशी फुगवटा क्षेत्रासह डाव्या तीरावरील सर्व औद्योगिक व कृषी उपसा यंत्रांवर तत्काळ उपसाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Koyna Dam Water Release
Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Krishna River Crocodile Sighting
Marathi News Esakal
www.esakal.com