Satara News: 'सातारा जिल्ह्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या'; रिक्त जागांवर कोणाची वर्णी?
Transfers of police officers : फौजदार पदावरील जिल्ह्यातील सहा जणांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. बदल्यांमुळे रिक्त झालेल्या जागांवर कोणाची वर्णी लागते, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
Ten police officers in Satara district have been transferred as part of an administrative reshuffle. Speculation rises over who will be appointed to the key vacant positions.Sakal
सातारा : जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले असून, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व फौजदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारी राज्यभरात बदल्या झाल्या.