Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Khambatki Ghat Traffic : मार्गात वाहने बंद पडल्यामुळे खंबाटकी घाट जाम झाल्याची माहिती आहे.
Khambatki Ghat Traffic
Khambatki Ghat Trafficesakal
Updated on

Khambatki Ghat Traffic : पुण्यावरून साताऱ्याकडे (Pune Satara Highway) जाण्यासाठी निघालेल्या वाहनांमुळे खंबाटकी घाट जाम झाला आहे. मार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com