Satara News : शिरवळ खूनप्रकरणी माळी समाज आक्रमक! पाेलिस ठाण्यात शिरले नागरिक; परिसरात कडकडीत बंद..

Law and Order Tension in Shirwal Town: शिरवळ खूनप्रकरणी माळी समाजाचा आक्रमक पवित्रा, पोलीस ठाण्याच्या परिसरात तणाव
Public Anger Erupts Over Shirwal Murder, Police Station Surrounded

Public Anger Erupts Over Shirwal Murder, Police Station Surrounded

sakal

Updated on

खंडाळा : शिरवळ (ता . खंडाळा ) येथील आतिष अशोक राऊत (वय २३ )याची पळशी येथील दोन युवक व त्यांचे साथीदार यांनी जबर मारहाण केली. यात आतिषचा उपचारा दरम्यान मुत्यु झाला होता. यावरून शिरवळ पोलीस स्टेशनला १०३ कलमा खाली समुहाने केलेल्या खुनाचा गुन्ह्याची नोंद झाली आहे. मात्र माळी समाज व शिरवळकर ग्रामस्थ पोलीस स्टेशनला जमले असून, आज कडकडीत बंद ही पाळण्यात आला आहे. पोलीस यावर लक्ष ठेवुन असुन, परस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. मात्र पोलीस प्रशासन नेमकी काय भुमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे. लोकांना शांत राहण्याचे आवाहान पोलिसांमार्फत करण्यात येत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com