Forest Fire Crime: वणवा लावल्याप्रकरणी एकास साडेचार हजार दंड; वणवा लावताना रंगेहात पकडले

environmental laws on forest fire penalties: वराडे परिसरात जाणूनबुजून वणवा लावणाऱ्यास न्यायालयाची चपराक; अवघ्या महिन्यात निकाल देत ४५०० रुपयांचा दंड ठोठावला
Forest Fire Crime

Forest Fire Crime

sakal

Updated on

कऱ्हाड: येथील वन परिक्षेत्रांतर्गत वराडे परिसरात वणवा लावताना रंगेहात पकडलेल्या संशयिताला दोषी ठरवत येथील न्यायालयाने चार हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. एका महिन्याच्या आत संबंधिताला दोषी ठरवत दंड ठोठावला. विश्वजित बिमल हलदार असे संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com