Satara News: पवनचक्कीचा विंडमास्ट अंगावर पडून एकाचा मृत्यू; पाटण तालुक्यातील दुर्घटना; दाेघे सख्खे भाऊ शेतात गेले अन् काय घडलं!

Patan taluka Accident involving windmill structure: पवनचक्कीच्या टॉवरच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
Fatal Windmill Mishap: Man Dies After Mast Falls in Field in Patan

Fatal Windmill Mishap: Man Dies After Mast Falls in Field in Patan

sakal

Updated on

पाटण/मल्हारपेठ : चरायला सोडलेली जनावरे आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर पवनचक्कीसाठी हवेचा वेग मोजण्याचा टॉवर (विंड मास्ट) पडून झालेल्या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. तुकाराम आनंदा सत्रे (वय ४५) असे मृताचे, तर शरद आनंदा सत्रे (वय ३९) असे जखमीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com