Ashok Jadhav : खडकाशी धडका घेत नानांनी केला रस्ता; करंडीच्या अशोक जाधव यांच्या इच्छाशक्तीची यशोगाथा

अथक कष्ट, अविश्रांत मेहनत, अपार इच्छाशक्ती अन् दुर्दम्य आशावाद यातून ६७ वर्षांच्या एका ‘तरुणा’ने स्वतःच्या श्रमदानाने डोंगर खोदून साडेतीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे.
Ashok Jadhav

Ashok Jadhav

sakal

Updated on

नागठाणे - अथक कष्ट, अविश्रांत मेहनत, अपार इच्छाशक्ती अन् दुर्दम्य आशावाद यातून ६७ वर्षांच्या एका ‘तरुणा’ने स्वतःच्या श्रमदानाने डोंगर खोदून साडेतीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. वर्षभराच्या अनोख्या तपश्चर्येतून त्यांची ही यशोगाथा फळाला आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com