

Hyena Conservation In Kirksal Gets Global Recognition Boosting Manadesh Biodiversity Wildlife Tourism And Local Employment
sakal
गोंदवले : किरकसाल (ता. माण) परिसरात राबविण्यात येत असलेल्या तरस संवर्धनाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून, या वैज्ञानिक संवर्धनाला जागतिक मान्यता मिळाली आहे.