
सातारा : महिला पोलिसांना सणांच्या आनंदापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या संकल्पनेतून पोलिस मुख्यालयात मंगळगौर व नागपंचमीच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलिस अधीक्षकांच्या सौभाग्यवतींसह महिला पोलिसांनी पारंपरिक खेळांचा आनंद लुटला.