Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागताच फलक फाडला; मसुरमध्ये मराठा बांधवांचा रास्तारोको - गुन्हा दाखल करण्याची मागणी

Welcome Banner for Manoj Jarange-Patil Torn Down in Masur: मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी मसुरमध्ये लावलेला फलक फाडल्याने मराठा समाजातील तरुणांनी रास्तारोको केला.
Manoj Jarange Patil Welcome Banner Torn In Masur

Maratha community protests in Masur after Manoj Jarange Patil welcome banner was torn

Sakal

Updated on

कऱ्हाड: मसुरला आज मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची संवाद बैठक आहे. त्यासाठी मसुर परिसरात मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचा फलक लावण्यात आला होता. तो फलक फाडण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यामुळे मराठा समाजातील काही तरुणांनी शामगाव-कऱ्हाड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करुन फलक फाडणाऱ्यावर कारवाईची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com