राज्यात हॅट्‌ट्रिक! मान्याचीवाडीने 'माझी वसुंधरा अभियान' स्पर्धेत पटकावले पहिल्या क्रमांकाचे बक्षीस; ग्रामस्थांचा जल्लोष..

Gram Panchayat Achievement in green initiative: मान्याचीवाडीची सलग तिसऱ्या वर्षी हॅट्‌ट्रिक; 'माझी वसुंधरा अभियान' स्पर्धेत प्रथम क्रमांक
Villagers celebrate after Manyachiwadi secures first prize in the Majhi Vasundhara Abhiyan competition.

Villagers celebrate after Manyachiwadi secures first prize in the Majhi Vasundhara Abhiyan competition.

Sakal

Updated on

ढेबेवाडी : माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत हॅट्‌ट्रिक नोंदविली. एक कोटी रुपयांसह सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, याबाबतची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आज सकाळी एकत्रित येऊन जल्लोष केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com