Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Shivendrasinhraje Says Maratha Reservation Must Survive Court Review: कायदेशीर, तांत्रिक बाबींवर भर देत टिकणाऱ्या मराठा आरक्षणाचा सरकारचा प्रयत्न; सातारा व हैदराबाद गॅझेट दोन्ही न्यायालयात अबाधित ठेवण्याची भूमिका
Maratha Reservation Satara Gazette Shivendrasinhraje Bhosale Says Reservation Must Survive Legal And Constitutional Scrutiny

Maratha Reservation Satara Gazette Shivendrasinhraje Bhosale Says Reservation Must Survive Legal And Constitutional Scrutiny

sakal

Updated on

सातारा : हैदराबाद गॅझेटबाबत सर्वोच्च न्यायालयात खल सुरू आहे. आरक्षणाबाबत न्यायालयात आव्हान दिले जात आहे. सातारा गॅझेटचा निर्णय तातडीने घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत; परंतु एक दिले आणि दुसरे न्‍यायालयाने उडवले, असे होऊ नये, असा सरकारचा प्रयत्‍न आहे. सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी सकारात्‍मक आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी साताऱ्यात नोंदवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com