
हुमगाव : जावळी तालुक्यातील मार्ली ते भालेघरदरम्यानचा रस्ता यावर्षीही पुन्हा खचल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार हा रस्ता का खचतोय? याचा अभ्यास करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.