karad News: विवाहितीने इमारतीवरून उडी टाकून जीवन संपवलं; कऱ्हाड तालुक्यातील घटना, त्रास असाह्य, नेमकं काय कारण?

Tragic Death of Woman in Maharashtra: कौटुंबिक वाद आणि आर्थिक मागणीच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या
Tragic Incident: Married Woman Ends Life in Karad

Tragic Incident: Married Woman Ends Life in Karad

sakal

Updated on

कऱ्हाड: आगाशिवनगर-मलकापूर परिसरात संशय, कौटुंबिक वाद आणि आर्थिक मागणीच्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी मृत विवाहितेचे वडील राजाराम श्रीपती मिसाळ (रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी शहर पोलिसात जावई विक्रांत बडेकर व त्याच्या बहिणीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून पती विक्रांत बाळासाहेब बडेकर (रा. गुढे, ता. पाटण) व त्याची बहीण अनुराधा तानाजी तुपे (रा. कडेपूर, जि. सांगली) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com