

Last Rites of Jawan Abhijit Mane Performed with State Honours
Sakal
कोरेगाव: भोसे (ता. कोरेगाव) येथे आज सायंकाळी हुतात्मा जवान अभिजित माने यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भोसे पंचक्रोशीसह कोरेगाव तालुक्यातील हजारो देशभक्त नागरिक उपस्थित होते.