

Satara Bids Tearful Farewell to Martyr Vikas Gavade
sakal
दुधेबावी: आफ्रिकेतील दक्षिण सुदान येथे वीरमरण आलेल्या हुतात्मा जवान विकास विठ्ठल गावडे (वय २८) यांच्या पार्थिवावर बरड (ता. फलटण) या मूळगावी असलेल्या पालखी तळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.