
Kolki warehouse fire turns commercial stock and vehicles worth crores into ashes; emergency response teams at the site.
Sakal
कोळकी : येथील बुवासाहेबनगर येथील चारचाकी वाहनांच्या कार केअर सेंटर या दुकानाला आज मध्यरात्री आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सांगली- अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या बुवासाहेबनगर या भागामध्ये कार केअर सेंटरला मध्यरात्री साडेबारा ते दीड यादरम्यान आग लागून अनेक वाहने जळून खाक झाली.