Tarli Water Project: ‘तारळी’तून लाखो लिटर पाणी वाया; डिस्चार्ज चेंबरमध्ये बिघाड, शेतजमिनींचे नुकसान, शेतकऱ्यांचा संताप!

water leakage issue Tarli dam agriculture impact: तारळी धरण उपसा योजनेच्या चाचणीत तांत्रिक बिघाड; डिस्चार्ज चेंबरमधून अनियंत्रित पाणी, शेतजमिनींची धूप व सुपीक थर वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल
Lakhs of Litres Wasted from Tarli; Crop Damage Sparks Farmers’ Anger

Lakhs of Litres Wasted from Tarli; Crop Damage Sparks Farmers’ Anger

sakal

Updated on

-यशवंतदत्त बेंद्रे

तारळे : तारळी धरणाच्या उपसा सिंचन योजनेच्या चाचणीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे डोंगराकडील डिस्चार्ज चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या अनियंत्रित पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले आहे. जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com