Mayani News: मायणी-धोंडेवाडीत अवैध गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; एक टन गोमांसासह ९.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal Cattle Slaughter Suspected in Mayani Police Raid: पोलिसांची चाहूल लागताच संशयित पसार; मायणीतील कारवाईत गोमांस आणि वाहने जप्त
Illegal Cattle Slaughter Suspected in Mayani Dhondewadi Police Raid Recovers Beef Animal Parts and Vehicles Worth Lakhs

Illegal Cattle Slaughter Suspected in Mayani Dhondewadi Police Raid Recovers Beef Animal Parts and Vehicles Worth Lakhs

esakal

Updated on: 

मायणी : येथील मायणी व धोंडेवाडी शिवारात संजय गणपत साठे यांचे शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर जनावरे कापत असल्याची माहिती वडूज पोलीसांना प्राणीमित्रांमार्फत मिळाली.त्यानंतर पोलीसांनी रात्री आठ वाजता घटनास्थळी जाऊन एक टन गोमांस, चामडे, काही जिवंत जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेली वाहने असा एकूण ९ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर कत्तल करणारे संशयित आरोपी पोलीसांचा सुगावा लागताच पळून गेल्याचे पोलीसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com