Ashadhi Wari 2025: 'मायणीत मुस्लिम बांधवांनी जपला बंधुभाव'; पालखी दिंडीतील वारकऱ्यांना दिला अल्पोहार व पाणी

लहान मोठे व्यवसाय करून पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या सर्वसामान्य मुस्लिम बांधवांनी आपल्या कष्टाचा एक एक पैसा जमा करून वारकऱ्यांना अल्पोहार देण्याचे नियोजन केले. त्यानुसार येथील भिकवडी रस्त्याजवळील मशिदीलगत अन्नदानाचे स्टॉल लावण्यात आले.
Inspiring Unity: Muslim Community of Mayani Aids Warkaris with Refreshments
Inspiring Unity: Muslim Community of Mayani Aids Warkaris with RefreshmentsSakal
Updated on

मायणी : विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या पायी पालखी दिंडी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना येथील मुस्लिम बांधवांनी अल्पोहार व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून बंधुभाव जपला. येथील मुख्य मार्गाने १५ पेक्षा अधिक पायी दिंडी पालख्या पंढरपूरकडे जात असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com