MPSC Success Story: कासारवाडीच्या मयुरी सस्तेची मंत्रालयात झेप; महसूल सहाय्यक पदी निवड, शेतकऱ्याच्या मुलीची पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

preparation strategy for MPSC exam success: कासारवाडीच्या मयूरी सस्तेची एमपीएससी ‘गट क’ परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी निवड; ग्रामीण पार्श्वभूमीवरून घडवला यशाचा प्रवास
Mayuri Saste celebrates her success after securing a Revenue Assistant post through MPSC.

Mayuri Saste celebrates her success after securing a Revenue Assistant post through MPSC.

esakal

Updated on

दहिवडी : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही यशाचे शिखर गाठू शकतात, हे माण तालुक्यातील कासारवाडी येथील मयुरी रेखा राजाराम सस्ते हिने सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 'गट क' परीक्षेत मयुरीची पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात 'महसूल सहाय्यक' पदी निवड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com