
Mhaswad police register a case against two sons for assaulting and neglecting their elderly father; investigation underway.
Sakal
म्हसवड : वयोवृद्ध पित्याचा सांभाळ करण्यास दुर्लक्ष करून त्यांना त्यांच्याच मुलांनी हातापायाने जबर मारहाण केल्याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक व पालक संरक्षण कायद्यांतर्ग दोघांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद वृद्ध जगू काळेल यांनी दिली आहे.