Mhaswad Siddhanath Wedding : तुळशी बारसच्या मुहूर्तावर मध्यरात्री होणार श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा; 50 हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहणार!

Mhaswad Siddhanath wedding ceremony 2026 : म्हसवड येथे तुळशी बारशीला श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी यांचा पारंपरिक शाही विवाह सोहळा मध्यरात्री होणार आहे. यासाठी मंदिर सजविले असून ५० हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Shri Siddhanath Devi Jogeshwari royal wedding

Shri Siddhanath Devi Jogeshwari royal wedding

esakal

Updated on: 

म्हसवड : लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशीस (तुळशी बारस) उद्या (शनिवारी) मध्यरात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीने होणार आहे. या पारंपरिक सोहळ्याच्या तयारीची लगीनघाई मंदिराचे पुजारी व मानकऱ्यांमध्ये सुरू झाली (Shri Siddhanath Devi Jogeshwari royal wedding) आहे.

Loading content, please wait...