Mhaswad Fraud : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने म्हसवडला शिक्षकाची २२ लाखाची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
म्हसवड पोलिस ठाण्यात फसवणूक व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली, तसेच संशयिताला अटक करण्यात आली आहे.
"Teacher defrauded of 22 lakhs in Mhaswad over a fake flat promise; police initiate investigation."Sakal
म्हसवड : फ्लॅट खरेदीसाठी २२ लाख रुपये घेऊन शिक्षकाची फसवणूक केल्याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सल्लाउद्दीन जमिरुद्दीन काझी (रा. म्हसवड) असे संशयिताचे नाव आहे.