Mahabaleshwar Rain: थरारक मध्यरात्र! मुसळधार पावसाने महाबळेश्वर–तापोळा मार्ग ठप्प; झोळाची खिंडीत दरड कोसळली, प्रवाशांची अखेर सुटका..

Heavy rainfall blocks Tapola road: झोळाची खिंडीत दरड, मुसळधार पावसात महाबळेश्वर–तापोळा मार्ग ठप्प; प्रशासनाचा विलंब, शिवसेना नेते सुभाष कारंडे यांच्या जेसीबी मोहिमेमुळे मध्यरात्री अडकलेल्या प्रवाशांची सुटका
Dramatic Midnight Rescue as Landslide Disrupts Mahabaleshwar–Tapola Highway

Dramatic Midnight Rescue as Landslide Disrupts Mahabaleshwar–Tapola Highway

sakal

Updated on

कास: महाबळेश्वर - तापोळा मार्गावर झोळाची खिंड येथे मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा ओसरा रस्त्यावर आल्याने मार्ग पूर्णतः बंद झाला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेना नेते सुभाष कारंडे यांनी ऐनवेळी स्वतःचा जेसीबी आणून रस्ता मोकळा केल्याने रस्ता खुला होवून अडकलेल्या नागरिकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com