

Friendship Beyond Politics: Udayanraje’s Late-Night Karad Visit Draws Attention
esakal
सातारा : छत्रपती उदयनराजे भाेसले हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या स्टाईलने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी सातारा पालिकेची निवडणूक पार पडली. कराड नगरपालिकेची निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यामध्ये कराड नगरपालिकेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या युतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव नगराध्यपदावर विराजमान झाले आहेत. आपली मित्र नगराध्यक्ष झाल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री गळाभेट घेतली, त्यावेळी उदयनराजेंना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.