माेठी बातमी! दूध उत्पादकांना मिळेना अनुदान; शेतकरी आर्थिक अडचणीत, वाटपाचा कालावधी संपूनही वंचित

Subsidy Delay Hits Dairy Sector Hard: अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला, तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान कधी मिळणार? या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत. या परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Milk Producers Deprived of Subsidy Even After Deadline
Milk Producers Deprived of Subsidy Even After Deadlinesakal
Updated on

सातारा : गायीचे दुधाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या दुधाचे अनुदान शासनाने बंद केले आहे. अनुदान सुरू असताना ३५ रुपये प्रतिलिटर असलेला दुधाचा दर आता ३१ रुपयांवर घसरला आहे. अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला, तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान कधी मिळणार? या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत. या परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com