Mahabaleshwar Khed Bridge: सह्याद्रीत उभा राहिला ‘मिनी सी-लिंक’! महाबळेश्वर-खेड जोडणारा भव्य पूल वाहतुकीसाठी सज्ज, प्रवास होणार सुसाट, कधी खुला होणार?

Mini sea link bridge in Sahyadri Maharashtra: महाबळेश्वर-खेड अंतर ५० किमीने कमी; सह्याद्रीतील भव्य केबल स्टेड ‘स्काय ब्रिज’मुळे पर्यटन, उद्योग, कृषी माल वाहतूक आणि स्थानिक रोजगाराला नवे दार
Tourism and Connectivity Boost: Iconic Cable-Stayed Bridge to Open After Monsoon

Tourism and Connectivity Boost: Iconic Cable-Stayed Bridge to Open After Monsoon

sakal

Updated on

- अभिजित खुरासणे

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन व उद्योग क्षेत्राचा कायापालट करणारा एक महत्त्वाकांक्षी आणि अभियांत्रिकीचा अद्‌भूत नमुना असणारा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला थेट साताऱ्यातील महाबळेश्वरशी जोडणाऱ्या, मुंबईच्या ‘वरळी सी-लिंक’च्या धर्तीवरील भव्य ‘केबल स्टेड ब्रिज’चे काम पूर्ण झाले असून, पावसाळ्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. १७५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ५४० मीटर लांबीच्या या पुलामुळे महाबळेश्वर ते खेडदरम्यानचे अंतर तब्बल ५० किलोमीटरने कमी होणार आहे. या मार्गामुळे खेड तालुक्यातील रघुवीर घाटातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

-

Loading content, please wait...

Related Stories

Historic Botanical Discovery: Endemic Orchid Found for the First Time in Maharashtra
satarakawasti bridge damage by heavy rain
Wilson Point Mahabaleshwar entry restrictions
Khed Mahabaleshwar cable stayed bridge
Marathi News Esakal
www.esakal.com