Minister Chandrakant Patil: विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार पॉकेटमनी: मंत्री चंद्रकांत पाटील; परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात पुढील काळात येणार

Maharashtra to Host More Foreign Universities: कमवा आणि शिका योजनेला बळकटी देण्यात येणार असून, महाराष्ट्रातील पाच लाख विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी दरमहा दोन हजार पॉकेटमनी कमवा आणि शिका या योजनेतून मिळणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
Minister Chandrakant Patil addressing students about the new Rs 2,000 monthly pocket money scheme and the upcoming foreign universities in Maharashtra.

Minister Chandrakant Patil addressing students about the new Rs 2,000 monthly pocket money scheme and the upcoming foreign universities in Maharashtra.

Sakal

Updated on

पाटण: दुर्गम भागातील शिक्षण संस्थांना मदत हे महायुती शासनाचे उद्दिष्ट आहे. जग वेगाने पुढे निघाले आहे. पैसा हीच संपत्ती ही संकल्पना मागे पडली असून, ज्ञानाच्या संपत्तीला महत्त्व आले आहे. ग्रामीण भागातील सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचा संकल्प मोदी सरकारचा असून, परदेशी विद्यापीठे महाराष्ट्र राज्यात पुढील काळात येणार आहेत. कमवा आणि शिका योजनेला बळकटी देण्यात येणार असून, महाराष्ट्रातील पाच लाख विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी दरमहा दोन हजार पॉकेटमनी कमवा आणि शिका या योजनेतून मिळणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com