

कोरेगाव : सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती भीमराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून साकारलेल्या वाठार किरोली (ता. कोरेगाव) प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत व नव्याने स्थापना होऊन मंजुरी मिळालेल्या अंबिका विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे उद्घाटन, नागरी सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री गोरे बोलत होते.