

Minister Gulabrao Patil Makes Strong Allegations Against Political Opponents
Sakal
फलटण : फलटण महानुभवांची दक्षिण काशी, छत्रपती संभाजीराजेंचे आजोळ असा ऐतिहासिक वारसा राबवला आहे. सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराने एक परंपरा जपली असताना विरोधकांची तुम्ही पार्श्वभूमी पाहा. या लोकांची नावे महिलांच्या मृत्यू प्रकरणांमध्ये समोर येत आहेत. अशांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.