Minister Makrand PatilSakal
सातारा
Makrand Patil : प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी निश्चित प्रयत्न करणार : मंत्री मकरंद पाटील
सातारा जिल्ह्याचा विचार करता ७० ते ७५ वर्षांपूर्वी झालेल्या कोयना, धोम, वीर धरण, कण्हेर तसेच महू- हातगेघर यासारख्या धरणांच्या निर्मितीनंतर काही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.
भोसे : राज्यात आजही अनेक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्याचा विचार करता ७० ते ७५ वर्षांपूर्वी झालेल्या कोयना, धोम, वीर धरण, कण्हेर तसेच महू- हातगेघर यासारख्या धरणांच्या निर्मितीनंतर काही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.