

सातारा : साताऱ्याच्या पत्रकारितेला आदर्श परंपरा आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणारी आहे. जिल्ह्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.