ShivendraRaje Bhosale: स्थानिकांना हक्‍काच्‍या जमिनी देणारच; मुनावळेकरांच्‍या प्रश्नावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे सकारात्मक

Satara News : ज्या बाहेरच्या लोकांचा मुनावळे येथील जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे, त्‍याला आमचा कडक विरोध राहणार आहे. स्थानिक लोकांना जमिनी देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना त्यांच्या हक्काच्‍या जमिनी देणारच.
Minister Shivendrasinhraje assures locals will receive land rights in response to the Munawalkar issue, offering hope for the local community.
Minister Shivendrasinhraje assures locals will receive land rights in response to the Munawalkar issue, offering hope for the local community.Sakal
Updated on

कास/मेढा : ज्या बाहेरच्या लोकांचा मुनावळे येथील जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे, त्‍याला आमचा कडक विरोध राहणार आहे. स्थानिक लोकांना जमिनी देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना त्यांच्या हक्काच्‍या जमिनी देणारच, अशी ग्‍वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मेढा येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com