Shocking Case from Koregaon: पीडित मुलगी गर्भवती राहू नये म्हणून संशयिताने प्रत्येकवेळी तिला जबरदस्तीने गोळ्या खायला दिल्या. पीडित मुलगी येत-जात असताना तिचा दुचाकीवरून पाठलाग करून तिचा छळ केला. त्याबद्दल पीडित मुलीने तक्रार दिली.
"Silenced by fear — Minor girl raped in Koregaon; accused threatened to kill her parents to keep quiet.Sakal
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा वेळोवेळी पाठलाग केल्याबद्दल एका युवकावर वाठार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अमित रमेश लांडगे असे संबंधित युवकाचे नाव आहे.