Rohit Pawar: आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्यांना संधी देणार: आमदार रोहित पवार; 'पक्षबांधणी नव्याने करण्याची गरज'
Party Revamp Needed, Says Rohit Pawar: पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नव्याने पक्षसंघटना बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. संघटनेच्या वाढीसाठी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना सर्वांनीच साथ दिली पाहिजे.
सातारा: पुढे-पुढे करणाऱ्यांना संधी न देता विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्यांना संधी देण्यात येणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.